पोस्ट्स

सहा रहस्य जी तुम्हाला आत्मनिर्भर बनवतील!

इमेज
   सहा रहस्य जी तुम्हाला आत्मनिर्भर बनवतील!  ^  काहीतरी करून दाखवायचे आहे पण काय ते कळत नाही  का ?  ^ लॉकडाऊनमुळे घरात बसून मन आणि बुद्धीला गंज  चढला असे वाटते का? ^ प्रचंड माहिती उपलब्ध असताना मार्ग सापडत नाहीये का ? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तर 'होय' असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. हा ब्लॉग संपूर्ण वाचा, तुम्हांला याची उत्तरे निश्चितपणे मिळतील. ' मला काहीतरी करून दाखवायचं, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं, माझी स्वतःची ओळख असावी ', असे विचार बऱ्याच जणींची असतात.ते पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. परंतु विचारांना योग्य दिशा न मिळाल्याने किंवा आपण नेमके कुठे कमी पडतो हे न समजल्यामुळे काहीजण या सगळ्या गोष्टींपासून दूर राहतात आणि मग स्वतःची ओळख निर्माण होता-होता हे विचार तसेच सुप्तावस्थेमध्ये आपल्या मनात राहून जातात.  परंतु जर का तुम्ही ही सहा रहस्य आपल्या रोजच्या जीवनात वापरू लागलात तर तुमच्या सुप्तावस्थेत घडलेल्या या विचारांना पूर्ण करण्यास मदत होईलच आणि स्वतःची ओळख नक्कीच निर्माण करू शकाल. चला तर मग बघुया आपल्याकडे अशा कोणत्या सहा गोष...